सदस्य:Pravin bendwar

ब्रज डिस्कवरी, एक मुक्त ज्ञानकोष से
Pravin bendwar (चर्चा | योगदान) द्वारा परिवर्तित १४:२२, २७ जुलाई २०१२ का अवतरण ('तात्या टोपेः तात्या टोपे हा नानासाहेब पेश व्याचा स...' के साथ नया पन्ना बनाया)
(अंतर) ← पुराना अवतरण | वर्तमान अवतरण (अंतर) | नया अवतरण → (अंतर)
नेविगेशन पर जाएँ खोज पर जाएँ

तात्या टोपेः

तात्या टोपे हा नानासाहेब पेश व्याचा सेनापती होता.कानपुर मध्ये उठावाचे नेतृत्व नानासाहेबाने केले तर तात्या टोपे ने हिँदी क्रांती कारामध्ये हालचाल निर्माण केली . इग्रजांनी कानपुर जिंकला तेव्हा तो कानपुर वरुन झाशी कडे गेला आणी राणी लक्ष्मीबाईना मदत केली ग्वालेरच्या किल्ल्याला जेव्हा इग्रजांनी घेरले तेव्हा तात्या टोपे राणी लक्ष्मीबाई किल्ल्ल्या वरुण बाहेर आले.लक्ष्मीबाई युद्दामध्ये मारल्या गेली.आणि तात्याटोपे पडुन जावून नागपुर ला आले 1859 मध्ये इग्रजांनी तात्या टोपे ला पकडले आणी शिवपुरी नावाच्या ठिकाणी त्यांना फाशी देण्यात आली.